Friday, September 18, 2009






SocialTwist Tell-a-Friend

मराठी स्क्रैप

आपल्या मित्र मैत्रिणिना पाठवण्यासाठी मराठी स्क्रैप ची नितांत गरज असते.मग आपल्याला आपल्या किवा मित्रांच्या शेकडो स्क्रैप मधून मराठी स्क्रैप शोधावे लागतात.

ऑरकुट वर मराठी पण जिवंत ठेवणे ही एकमेव इच्छा मनाशी ठरवून ह्या मराठी स्क्रैपची स्थापना केली आहे.

कविता, चारोळ्या, मराठी जोक्स, नवीन साहित्य आणि इतर गोष्टीना एका छताखाली आणण्याचा हा एक प्रयत्न...

तुमच्या सहभागाची आणि पाठिंब्याची खूप गरज आहे.........

आभारी आहे
मराठी स्क्रैपSocialTwist Tell-a-Friend