ऑरकुट वर मराठी पण जिवंत ठेवणे ही एकमेव इच्छा मनाशी ठरवून ह्या मराठी स्क्रैपची स्थापना केली आहे.
कविता, चारोळ्या, मराठी जोक्स, नवीन साहित्य आणि इतर गोष्टीना एका छताखाली आणण्याचा हा एक प्रयत्न...
तुमच्या सहभागाची आणि पाठिंब्याची खूप गरज आहे.........
आभारी आहे


No comments:
Post a Comment